Beed – Swachha Maintenance Services https://swachha.co.in Swachha Maintenance Services Private Limited (SMSPL) offer various services to its clients including HR related services like Recruitment and Placement, Contract Labours, Housekeeping Services, and Consulting Services. Tue, 09 May 2023 02:25:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0 214862333 Job Update – Vacancy at Manavlok, Ambejogai, Beed https://swachha.co.in/2023/05/04/job-update-vaccancy-at-manavlok-ambejogai-beed/ https://swachha.co.in/2023/05/04/job-update-vaccancy-at-manavlok-ambejogai-beed/#respond Thu, 04 May 2023 05:19:42 +0000 https://swachha.co.in/?p=7

Job Update – Vacancy at Manavlok, Ambejogai, Beed

मराठवाडा नवनिर्माण लोकायत (मानवलोक) मध्ये त्वरित खालील प्रमाणे पद भरती करण्यात येणार आहे.

1. Project Coordinator – 01 जागा

  • शैक्षणिक पात्रता – बी.एस.सी. अग्री / बी.टेक
  • कामाचे स्वरूप – प्रकल्पातील नियोजित कार्यक्रम पार पाडणे. 
  • इतर आवश्यक skills – MS Office चा प्रभावी वापर आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये अहवाल लेखन व संभाषण आवश्यक आहे.
  • मानधन – ₹ 25 ते 30 हजार

2. Social Mobilizer – 01 जागा

  • शैक्षणिक पात्रता – एम. एस. डब्लू./ एम. ए. सोशियोलॉजी
  • कामाचे स्वरूप – गावपातळीवरील समूह संघटन करणे, प्रकल्पामध्ये गावपातळीवरील सहभाग वाढवणे, गावपातळीवरील संस्था व इतर भाग- भागीदारांशी समन्वय साधणे.
  • मानधन – ₹ 20 ते 25 हजार

3. Accountant – 02 जागा

  • शैक्षणिक पात्रता : एम.कॉम. Tally येणे आवश्यक आहे. संगणक ज्ञान आवश्यक.
  • कामाचे स्वरूप – Accounting
  • मानधन – ₹ 10 ते 15 हजार

उमेदवारांना सूचना –

  • उमेदवारांनी दि. 6 मे 2023 पर्यंत खालील गुगल फॉर्म लिंक वर अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म लिंक – https://bit.ly/MANAVLOkVacancyRecruitment
  • पात्र उमेदवारांना मुलाखत दिनांक व वेळ इमेल व कॉलवर कळवण्यात येईल. मुलाखतीच्या वेळी मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे.
  • उमेदवार निवडीबाबतचा अंतिम निर्णय मानवलोक प्रशासनाचा असेल. 3 ते 5 वर्षे अनुभव असेल तर प्राधान्य.
  • अधिक माहितीसाठी संपर्क – 7770015048
]]>
https://swachha.co.in/2023/05/04/job-update-vaccancy-at-manavlok-ambejogai-beed/feed/ 0 7