Job Update – Vacancy at Manavlok, Ambejogai, Beed
मराठवाडा नवनिर्माण लोकायत (मानवलोक) मध्ये त्वरित खालील प्रमाणे पद भरती करण्यात येणार आहे.
1. Project Coordinator – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – बी.एस.सी. अग्री / बी.टेक
- कामाचे स्वरूप – प्रकल्पातील नियोजित कार्यक्रम पार पाडणे.
- इतर आवश्यक skills – MS Office चा प्रभावी वापर आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये अहवाल लेखन व संभाषण आवश्यक आहे.
- मानधन – ₹ 25 ते 30 हजार
2. Social Mobilizer – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – एम. एस. डब्लू./ एम. ए. सोशियोलॉजी
- कामाचे स्वरूप – गावपातळीवरील समूह संघटन करणे, प्रकल्पामध्ये गावपातळीवरील सहभाग वाढवणे, गावपातळीवरील संस्था व इतर भाग- भागीदारांशी समन्वय साधणे.
- मानधन – ₹ 20 ते 25 हजार
3. Accountant – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता : एम.कॉम. Tally येणे आवश्यक आहे. संगणक ज्ञान आवश्यक.
- कामाचे स्वरूप – Accounting
- मानधन – ₹ 10 ते 15 हजार
उमेदवारांना सूचना –
- उमेदवारांनी दि. 6 मे 2023 पर्यंत खालील गुगल फॉर्म लिंक वर अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म लिंक – https://bit.ly/MANAVLOkVacancyRecruitment
- पात्र उमेदवारांना मुलाखत दिनांक व वेळ इमेल व कॉलवर कळवण्यात येईल. मुलाखतीच्या वेळी मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे.
- उमेदवार निवडीबाबतचा अंतिम निर्णय मानवलोक प्रशासनाचा असेल. 3 ते 5 वर्षे अनुभव असेल तर प्राधान्य.
- अधिक माहितीसाठी संपर्क – 7770015048